Ferfar #2184 · सुदवडी
मावळ, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 103
- Talathi
- सचिन कारभारी जाधव
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार- चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : उत्तम रघुनाथ कुंजीर ,दिलीप रघुनाथ कुंजीर ,प्रल्हाद रघुनाथ कुंजीर रा. सुदवडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. वडगांव-मावळ-२ यांचेकडील दस्त क्रमांक 13047-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 103 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उत्तम रघुनाथ कुंजीर ,दिलीप रघुनाथ कुंजीर ,प्रल्हाद रघुनाथ कुंजीर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 15000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.