Ferfar #6429 · इंदुरी
मावळ, पुणे · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 423
- Talathi
- गणेश सोपान डावखर
- First seen
- 4d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
आण्णा भिमा पानसरे रा. इंदुरी(खाता क्रमांक1948) गट/सर्व्हे क्रमांक423, लागवडीयोग्य क्षेत्र 3.8013 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3921 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
मान्यता देणार :- निशांत आण्णा पानसरे , माधुरी विजय ठाणगे ,निलम मयुर लांडगे.
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
मयुर आण्णा पानसरे , (खाता क्रमांक :-870)गट/सर्व्हे क्रमांक 423 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3921 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक मावळ जिल्हा पुणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 14779 दिनांक 09/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.