सातबारा Watch

← इंदुरी

Ferfar #6466 · इंदुरी

मावळ, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
217
Talathi
गणेश सोपान डावखर
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : विघ्नहर नागरी सहकारी पतसंथा मर्यादित इंदोरी ता. मावळ जि. पुणे तर्फे अधिकृत सही करणार स्नेहल विजय ढोरे गहाणखत लिहुन देणार : विशाल बाळासाहेब शिंदे रा. इंदुरी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. वडगांव-मावळ-२ यांचेकडील दस्त क्रमांक 12719-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 217 क्षेत्र 0.0700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विशाल बाळासाहेब शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.