सातबारा Watch

← इंदुरी

Ferfar #6475 · इंदुरी

मावळ, पुणे · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
643, 648
Talathi
गणेश सोपान डावखर
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : कुका /वशी /एस आर /६९/२०२६ आदेश दिनांक : 12/10/2026 मा.तहसिलदार सो मावळ यांस कडील आदेश क्र.कुका /वशी /एस आर /६९/२०२६ दिनांक १२/१०/२०२६ नुसार मौजे इंदुरी जमीन गट नं ६४३ यांसी एकुण क्षेत्र २ हे १५ आर व गट नं ६४८ यांसी एकुण क्षेत्र ५ हे ८८ आर या क्षेत्रावरील कुळकायदा कलम ४३ चे बंधनास पात्र हा शेरा कमी करून भोगवटाधार भूधारणा पद्धती वर्ग २ चे वर्ग १ करून आदेश फायलीस दाखल असे.