सातबारा Watch

← इंदुरी

Ferfar #6482 · इंदुरी

मावळ, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
235
Talathi
सचिन कारभारी जाधव
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : विघ्नहर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गहाणखत लिहुन देणार : राकेश विठ्ठल शिंदे रा. इंदुरी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. वडगांव-मावळ-२ यांचेकडील दस्त क्रमांक 13179-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 235 क्षेत्र 0.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राकेश विठ्ठल शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : स्नेहल विजय ढोरे (खाता क्रमांक :- 0) ,