सातबारा Watch

← नाणोली तर्फे चाकण

Ferfar #1782 · नाणोली तर्फे चाकण

मावळ, पुणे · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
Certified
—
Gat / Survey
71
Talathi
गणेश सोपान डावखर
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 मा.तहसिलदार सो मावळ यांस कडील यांस कडील आदेश क्र.कुका/वशी/ एस आर/६८/२०२६ दिनांक ०९/१०/२०२६ नुसार मौजे नानोली तर्फे चाकण येथील जमनी गट नं ७१ यांसी एकुण क्षेत्र ४ हे ४१.६० आर.पो.ख सह या क्षेत्रावरील कुळकायदा कमल ४३ चे बंधनास पात्र हा शेरा कमी करून भूधारणा पद्धती वर्ग २ चे वर्ग १ करून आदेश फायलीस दाखल असे.