Ferfar #2034 · मंगरुळ
मावळ, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 46
- Talathi
- मनिषा महेद़ कदम
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : आरटीएस/अपिल/एसआर/८७१/२०२५
आदेश दिनांक : 07/08/2026
मा.उपविभागीय अधिकारी यांस कडील आदेश क्र.आरटीएस/अपिल/एसआर/८७१/२०२५ आदेश दिनांक :07/08/2026 अन्वये गाव मौजे मंगरूळ येथील गट क्र.४६ मध्ये मे.दिवाणी न्यायालय वडगाव मावळ येथील रेगुलर मुकदमा क्र.१७८/२०२५ मध्ये दिनांक १६/०६/२०२५ रोजी पारित झालेला जैसे थे व हस्तांतरण मनाई आदेशाची रीतसर नोंद इतर हक्कात करणेत यावी असा आदेश झालेने आदेशान्वये नोंद केली असे