सातबारा Watch

← साते

Ferfar #4713 · साते

मावळ, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
844/2
Talathi
जागृती रमेशराव लोलगे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्व. प्रभाकरराव मालपोटे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. तर्फे व्यवस्थापक विश्वास महादु मालपोटे गहाणखत लिहुन देणार : तेजल तुकाराम आगळमे रा. साते यांनी दुय्यम निबंधक मावळ यांचेकडील दस्त क्रमांक 14731-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 844/2 क्षेत्र 0.2500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तेजल तुकाराम आगळमे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.