सातबारा Watch

← ब्राम्हणवाडी

Ferfar #1054 · ब्राम्हणवाडी

मावळ, पुणे · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
37
Talathi
राजश्री विद्याधर अळ्ळीकट्टी
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 सक्षम अधिकारी तहसिलदार यांच्याकडील आदेश क्र.कुका/वशी/एंसआर/47/2026 दिनांक 18/06/2026 नुसार गाव मौजे ब्राम्हणवाडी ता.मावळ जि. पुणे गट नं 37 एकूण क्षेत्र 01हे 14.60 आर याशी आकार 1रु 97पै पैकी मारुती राघू सावळे व इतर यांचे मिलकती वरील क्षेत्र . 01हे 14.60 आर या मिळकतीवरील क कुळकलम 43 चे बंधनास पात्र हा शेरा आदेशानुसार कमी करून वर्ग 1 करण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दफ्तरी नोंद घेतली असे.