Ferfar #747 · कांब्रे आ.मा.
मावळ, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 14
- Talathi
- विद्याधर काशिनाथ गवई
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : माळेगाव बु. विविध कार्यकारी सेवा. सह संस्था मर्या., मु. माळेगाव बु. पो.इंगळुन, ता. मावळ, जि. पुणे.
लिहुन देणार : रामदास ज्ञानेश्वर तुर्डे रा. कांब्रे आ.मा. यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 14 क्षेत्र 34.6800 वर रक्कम रुपये 3000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.