सातबारा Watch

← माऊ

Ferfar #2204 · माऊ

मावळ, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-03-11
Objection until
2026-03-31
Certified
—
Gat / Survey
134, 156/1, 236
Talathi
विजय रघुनाथ चव्हाण
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11/03/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/03/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : आरटीएस /अ/एसआर/२६०/२०२३ आदेश दिनांक : 22/11/2023 मा.उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रं २६ पुणे यांचे कडील आदेश आरटीएस /अ/एसआर/२६०/२०२३ दिनांक २२/११/२०२३ अन्वये मौजे माऊ ता.मावळ जि.पुणे येथील गट नंबर ३८१,१५६,१३४,२३६ फ़ेरफ़ार ११७१ नुसार अपिलार्थी यांचे नाव सामाईकांत क्षेत्रात दाखल करण्यात यावे असे उपरोक्त नमुद आदेशात असल्याने नोंद घेण्यात आली असुन जी निर्णयास्तव सादर.