सातबारा Watch

← करंजगांव

Ferfar #1351 · करंजगांव

मावळ, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-22
Objection until
Certified
—
Gat / Survey
59/10
Talathi
ऊमेश विठ्ठल देवगडे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026 शेतजमीन न्यायाधिकरण तथा तहसिलदार मावळ यांचेकडील आदेश क्र.तमक/एलएसपी/03/146/2025 दिनांक 09/09/2025 नुसार सर्वे नं.59/10 मुंबई कुळ वहिवाट व मा. शेतजमीन न्यायाधिकरण तथा तहसिलदार मावळ यांचेकडील आदेश शेतजमीन अधिनियम 1948 यांचे कलम 32 म खरेदी प्रमाणपत्रानुसार भूधारना पद्धती भोगवटादार वर्ग 1 वरुन भोगवटादार वर्ग 2 करण्यात येत आहे व इतर हक्कात सक्षम प्राधिकार्याच्या पुर्व परवानगी शिवाय हस्तांतरणात बंदी-कुळ कायद्याने प्राप्त जमीन नवीन अविभाज्य शर्त असा शेरा दाखल केला. आदेश दफ्तरी दखल असे.