Ferfar #623 · मोरमारेवाडी
मावळ, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2025-09-25
- Objection until
- 2025-10-10
- Certified
- —
- Gat / Survey
- 67
- Talathi
- विजय रघुनाथ चव्हाण
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/09/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/09/2025
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : आरटीएस/ अपिल/२२६/२०२४
आदेश दिनांक : 30/07/2025
मा.उपविभागीय अधिकारी सो.मावळ - मुळशी उपविभाग पुणे यांचे कडील आदेश क्र आरटीएस/ अपिल/२२६/२०२४ दिनांक ३०/0७/2025 अन्वये मौजे मोरमारेवाडी येथील गट नंबर ६७ या मिळकतीसंदर्भातील फ़ेरफ़ार क्रं ४४३ ची नोंद मंजूर करण्यात येत आहे लिहुन देणार - अविनाश मनोहर गराडे,पोपट महादू बधाले यांचे गट नं ६७ मधील क्षेत्रापैकी लिहुन देत असलेले क्षेत्र ०० हे ११.६१ आर हे त्यांनी लिहुन घेणार- संदिप मोहन देशमुख,वर्षा संदिप देशमुख यांना दुय्यम निंबधक वडगाव मावळ -२ यांचेकडील दस्त क्रं ५३७२ दिनांक २६/१०/२०२० प्रमाणे रक्कम रुपये ७५०००० घेऊन खरेदी दिली आहे उपरोक्त नमुद आदेशाची प्रत व दस्ताची प्रत दाखल केल्यावरुन नोंद घेण्यात आली असुन जी निर्णयास्तव सादर.