सातबारा Watch

← साई

Ferfar #1225 · साई

मावळ, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2025-06-08
Objection until
2025-06-23
Certified
—
Gat / Survey
100
Talathi
विजय रघुनाथ चव्हाण
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/06/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/06/2025 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : क्र आरटीएस अपिल क्र ८११/२०२३ आदेश दिनांक : 24/03/2025 मा.उपविभागीय अधिकारी सो.मावळ - मुळशी उपविभाग पुणे यांचे कडील आदेश क्र आरटीएस अपिल क्र ८११/२०२३ दिनांक २४/०३/२०२५ अन्वये मौजे साई येथील गट नंबर १०० मधील वाद मिळकती संदर्भातील फ़ेरफ़ार नोंद क्रं १०८० हि रद्द करण्यात येत आहे तसेच वाद मिळकती संदर्भातील फ़ेरफ़ार नोंद क्रं ११०१ हि मंजूर करण्यात येत आहे असे उपरोक्त आदेशात नमूद असल्याने नोंद घेण्यात आली असून जी निर्णयास्तव सादर.