सातबारा Watch

← नाणे

Ferfar #5156 · नाणे

मावळ, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-09 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
197/1
Talathi
विजय भागवत जुनारे
First seen
4d ago · closed 2026-11-03 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : आरटीएस अपिल क्र.1039/2025 आदेश दिनांक : 06/05/2026 मा. उपविभागीय अधिकारी,मावळ–मुळशी उपविभाग,पुणे. यांचाकडील आरटीएस अपील क्र. 1039/2025 दिनांक: 05/05/2026 रोजीच्या अदेशान्वये मौजे नाणे येथील बाजुस दाखल जमीन ग.न. 197/1 बाबत पुढीलप्रमाणे आदेश झालेला आहे. 1)अपिलार्थी यांचे अपिल मंजुर करण्यात येत आहे. 2)7/12 चे इतर हक्कातील सर्व नोंदी कायम ठेवण्याच्या अटीवर फेरफार नोंद क्र. 4939 हा मंजूर करण्यात येत आहे. अदेशानुसार नोंद घेऊन फेरफार क्र.4939 नुसार अंमल देण्यात आला. आदेश दप्तरी दाखल असे.