Ferfar #5158 · नाणे
मावळ, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-09 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 429
- Talathi
- विजय भागवत जुनारे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : तमक/आयपीएल/7/133
आदेश दिनांक : 23/04/1981
मा.शेतजमीन न्यायाधिकरण तथा तहसिलदार मावळ यांचेकडील आदेश क्र.तमक/आयपीएल/7/133 दिनांक: 23/04/1981 नुसार जुना सर्वे नं.152/2 चे नवीन गट नं.429 मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 यांचे कलम 32-म खरेदीचे प्रमाणपत्र व मा.दुय्यम निबंधक मावळ यांचेकडील नोंदणीकृत खरेदीचे प्रमाणपत्रानुसार इतर हक्कातील नाव जहॉगिरजी बहिरामजी पस्ताकीया यांचे नाव इतर हक्कातून कमी केले असे.