सातबारा Watch

← कुणे ना. मा.

Ferfar #4980 · कुणे ना. मा.

मावळ, पुणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-13 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
प्रसाद शंकर इंगुळकर
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 मा.दुय्यम निबंधक लोणावळा यांचेकडील ६५/चुक दुरुस्ती दस्त क्रमांक ५८४ /२०२० दिनांक २६/०२/२०२० नुसार खरेदीखत दस्त क्रमांक ३८२५/१९९८ मवल मध्ये दुरुस्ती खालीलप्रमाणे करण्यात आली.आरती प्रकाश गाडगीळ यांनी स.नं ७४/३ प्लॉट नं ५ मधील क्षेत्र ३.६६२६ आर चौमी (४००० चौ.फूट)सुचंदा अंजन चटर्जी यांना दिले व सुचंदा अंजन चटर्जी यांनी स.नं.७४/३ प्लॉट नं ७ मधील क्षेत्र ३.७७८५ आर.चौमी.आरती प्रकाश गाडगीळ यांना दिले. १)लिहून देणार- आरती प्रकाश गाडगीळ तर्फे कुमु उदय जवाहर कोटणीस २)लिहून घेणार- सुचंदा अंजन चटर्जी तर्फे कुमु प्रफुल्ल शेरकर .वरील चुक दुरुस्ती दस्तानुसार नोंद केली असे. 74/3/प्लॉटन.5,74/3/प्लॉटन.7