Ferfar #2035 · डोंगरगांव
मावळ, पुणे · JSON
- Type
- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 184/3
- Talathi
- गणेश नथू खांडभोर
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
माहिती मिळालेचा दिनांक:- 26-10-2026
फेरफाराचा दिनांक:- 26-10-2026मौजे डोंगरगाव येथील सर्वे नंबर 184/3 वरील खातेदार गोविंद भागूजी कोकरे हे दिनांक 14/05/2026 रोजी मयत झाले असुन त्यांनी त्यांच्या हयातीत दिनांक 02/03/2012 रोजी दुय्यम निबंधक लोणावळा यांचेकडील दस्त क्रमांक 870/2012 अन्वये नोंदणीकृत मृत्युपयत्रा अन्वये स्वतः चे नावे असलेली हिस्सा मिळकत मृत्युपत्रानुसार पत्नी गंगा गोविंद कोकरे व मुलगा निलेश गोविंद कोकरे यांचे नावे करून ठेवलेमुळे सदरचे हिस्सा मिळकतीवरील गोविंद भागूजी कोकरे यांचे नाव कमी करून मृत्युपत्रप्रमाणे त्यांचे हिश्यासाठी पत्नी गंगा गोविंद कोकरे व मुलगा निलेश गोविंद कोकरे ही नावे दाखल केली असे. अर्ज, मयत दाखला , वारसाबाबतचे प्रतिज्ञापत्र, नोंदणीकृत मृत्युपत्र अन्वये नोंद केली असे. कागदपत्रे दफ्तरी दाखल केली असे.