Ferfar #1053 · खांडशी
मावळ, पुणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 114
- Talathi
- प्रमोद सुरेश साळुंखे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06-10-2026
अर्जदार शिवाजी हिरामण कुटे रा.खांडशी तालुका मावळ जिल्हा पुणे यांनी अर्ज केलेवरून व प्रत्यक्ष स्थळपाहणी केली असता गट नंबर 114 शिवाजी हिरामण कुटे,चंद्रकांत हिरामण कुटे यांनी स्वखर्चातून विहीर पाडली आहे.तरी यांची सामाईक हिश्याची विहिरीची नोंद इतर अधिकारात केली असे. अर्ज व पंचनामा दप्तरी दाखल असे.