सातबारा Watch

← मुंढावरे

Ferfar #2771 · मुंढावरे

मावळ, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
21/1, 31/3/4/5
Talathi
कपिल विलास स्वामी
First seen
2d ago · closed 2026-11-03 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 06-10-2026 फेरफाराचा दिनांक:- 06-10-2026 लिहुन देणार:- संतोष पोपट होजगे रा. मुंढावरे(खाता क्रमांक979) यांचे गट/सर्व्हे क्रमांक21/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी संतोष पोपट होजगे रा. मुंढावरे(खाता क्रमांक972) गट/सर्व्हे क्रमांक31/3/4/5, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : दिपक मधुकर माने ,आशा मधुकर माने,कांचना मधुकर माने ,(खाता क्रमांक :-1003)गट/सर्व्हे क्रमांक 21/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी अमोल संदीपान निर्मळ ,अर्चना राहुल पुंडगे ,राहुल रामराव पुडंगे, अशिंता संदीपान निर्मळ,राहुल रामराव पुडंगे ,शुभम भास्कर माने, (खाता क्रमांक :-1002)गट/सर्व्हे क्रमांक 31/3/4/5 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. वडगांव-मावळ-२ जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10111/2026 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9350000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.