Ferfar #2188 · तुंग
मावळ, पुणे · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 472
- Talathi
- राहुल धनंजय डोळस
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 08-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08-10-2026
मा.तहसिलदार सोा,मावळ यांस कडील आदेश/पत्र क्र.वतन/एसआर/10/2026 दि.04/08/2026 नुसार गाव मौजे तुंग ता.मावळ येथील अर्जदार पल्लवी गणपत ठोंबरे जमीन गट नं.472 यांसी क्षेत्र 00 हे 11.9 आर + पोट खराबा 00 हे. 00.2 आर एकुण क्षेत्र 00 हे 12.1 आर ह्या पाटील वतन इनामाच्या मिळकतीचे 7/12 सदरी नवीन शर्त शेरा (भो.वर्ग-2) कमी करून भोगवटावर्ग 01 जुन्या शर्तीवर करणेबाबत अटी व शर्तीस अधीन राहून आदेश झाल्याने आदेशानुसार गाव दप्तरी सातबारा अभिलेख सदरी नोंद केली असे.अर्ज व आदेश गाव दप्तरी फायालीस दाखल असे.