सातबारा Watch

← तुंग

Ferfar #2189 · तुंग

मावळ, पुणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
574
Talathi
राहुल धनंजय डोळस
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 फेरफार प्रकार: करारनामा लिहून देणार: जेरीना जोसेफ डीसील्वा उर्फ जेरीना विल्सन डीसील्वा यांचे गाव मौजे तुंग येथील गट नं 574 यांचे मालकीचे एकूण क्षेत्र 0 हे 10 आर या क्षेत्रामधुन लिहून घेणार यांस जाणे-येण्याकरीता 15 फूट रुंदीचा रस्ता वापरण्याचा हक्क लिहून घेणार :- विजय किसनलाल आगरवाल व उषा विजय आगरवाल यास दुय्यम निबंधक मावळ याचे कडील दस्त क्र. 5368 दिनांक 16.04.2025 चे करारनामा नुसार नोंद केली असे. दस्तऐवज फायलीस दाखल असे.