Ferfar #1675 · येलघोल
मावळ, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 368
- Talathi
- विजय भागवत जुनारे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री अमरदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्या तर्फे सुजित विनायक मुऱ्हे
गहाणखत लिहुन देणार : समीर हनुमंत घारे रा. येलघोल यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.हवेली 24 यांचेकडील दस्त क्रमांक 29356-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 225000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 368 क्षेत्र 0.1500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री समीर हनुमंत घारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 225000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.