सातबारा Watch

← येलघोल

Ferfar #1679 · येलघोल

मावळ, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
580
Talathi
विजय भागवत जुनारे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- रंजित अरुण मगर रा. येलघोल(खाता क्रमांक50499) यांचे गट/सर्व्हे क्रमांक580, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3870 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2070 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0730 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- प्रशांत गोपाळ चवरे ,विजय रघुनाथ लोहर (खाता क्रमांक :-50597)गट/सर्व्हे क्रमांक 580 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2070 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0730 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मावळ जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 15255/2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.