Ferfar #1242 · खडक गेव्हंडे
मावळ, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-11 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 14/1/2
- Talathi
- जगन्नाथ ललित दळवी
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंद्रा प्राइम लिमिटेड तर्फे अथोराइज ऑफिसर रामसुचीत प्रजापती
गहाणखत लिहुन देणार : दीपा दीपांकर मोघा ,दीपांकर महेंद्रकुमार मोघा रा. खडक गेव्हंडे यांनी दुय्यम निबंधक लोणावळा यांचेकडील दस्त क्रमांक 8658-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 14/1/2 क्षेत्र 1.2370 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दीपा दीपांकर मोघा ,दीपांकर महेंद्रकुमार मोघा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.