सातबारा Watch

← वाघेश्वर

Ferfar #634 · वाघेश्वर

मावळ, पुणे · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
149
Talathi
जगन्नाथ ललित दळवी
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 15-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 16-10-2026 लिहुन देणार:- 1.जनाबाई ज्ञानेश्वर गायकवाड 2.नारायण तुकाराम कांबळे 3. मैनाबाई धोंडीबा ओव्हाळ 4. येनुबाई सतिश ओव्हाळ 5. लीलाबाई राजेंद्र जाधव 6.शिलाबाई भास्कर गायकवाड यांचे गट/सर्व्हे क्रमांक149 खाता क्रमांक 421 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र (क्षेत्र 00 हे 48.525 आर ) हे त्यांनी लिहुन घेणार : 1.अंजनाबाई नारायण कांबळे , (खाता क्रमांक :-425) क्षेत्र 00 हे 48.525 आर यांना दुय्यम निंबधक लोणावळा जिल्हा पुणे यांचेकडील बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 8124 दिनांक 22/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर नोंद गाव दप्तरी दु.नि. प्राप्त दस्ताद्वारे ऑनलाईन प्राप्त झाल्याने फेरफार क्र.631 अन्वये घेण्यात आली होती परंतु अंमल योग्य येत नसल्याने तसेच फेरफार मध्ये क्षेत्राचा उल्लेख न झाल्याने सदर फेरफार द्वारे नव्याने घेण्यात आली असे.