Ferfar #886 · आकुर्डी
मावळ, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : आरटीएस अपिल/एसआर/१४३४/२०२४
आदेश दिनांक : 19/10/2026
मा.उपविभागीय अधिकारी मावळ -मुळशी उपविभाग पुणे यांसकडील आदेश क्रमांक आरटीएस अपिल/एसआर/१४३४/२०२४ दिनांक:१९/१०/२०२६ अन्वये मौजे आकुर्डी ता.मावळ येथील गट नंबर सर्व्हे नंबर ९/२,९/४ मध्ये वादग्रस्त फेरफार क्रमांक.५६८,६७५,७२३,रद्द करण्यात आले असून तसा अंमल सातबारा सदरी देऊन आदेश फायलीस दाखल केला असे.