सातबारा Watch

← तळेगांव दाभाडे

Ferfar #24926 · तळेगांव दाभाडे

मावळ, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
348/1
Talathi
कविता वसंत मोहमारे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : REG.Civil suit no.98/2011 आदेश दिनांक : 20/06/2022 मे दिवाणी न्यायालय वडगाव मावळ,पुणे यांचे कडील आदेशा प्रमाणे श्री.सत्येंन्द्रराजे दाभाडे व इतर व नंदकुमार काळोखे यांच्यात प्रस्तुत दावा रे.मु .नं ९८ /२०११ मधील तडजोड प्रमाणे उमाराजे संग्रामसिंह दाभाडे व इतर यांच्या नावापुढे दुरुस्त क्षेत्र ७२.३८.०० तसेच नंदकूमार ज्ञानोबा काळोखे यांचे ८३.८० .क्षेत्र दुरुस्त करणे करीता मे .दिवाणी न्यायालय यांच्याकडील हुकूमनाम्याची प्रत तसेच तहसीलदार कार्यालय यांच्या कडील पत्र क्र. हनो / कावि /५८८ /२०२६ दि-०२/०७/२०२६ चे पत्र व मंडळ अधिकारी तळेगाव दाभाडे यांचे कडील पत्र क्र-345/2026 चे पत्र वरुण नोंद केली असे.