सातबारा Watch

← तळेगांव दाभाडे

Ferfar #24934 · तळेगांव दाभाडे

मावळ, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-19 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
52/1/प्लॉटन
Talathi
कविता वसंत मोहमारे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : मे थ्रुहोम फायनान्स लिमिटेड (मे श्रीराम हौसींग फायनान्स लिमिटेड तळेगांव दाभाडे ता मावळ पुणे (कर्ज देणार) गहाणखत लिहुन देणार : जाकीर दस्तगीर मुजावर रा. तळेगांव दाभाडे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. वडगांव-मावळ-२ यांचेकडील दस्त क्रमांक 12304-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2162664.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 52/1/प्लॉटन.69, 52/1/प्लॉटन.70 क्षेत्र 0.3135 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जाकीर दस्तगीर मुजावर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2162664.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 52/1/प्लॉटन.69,52/1/प्लॉटन.70