Ferfar #4190 · गहुंजे
मावळ, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 156
- Talathi
- औचारे विवेक संपत
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 10/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आवास फायनानशियर्स लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्त विक्रम शिंदे
गहाणखत लिहुन देणार : गीता सुरज बंडगर रा. गहुंजे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. हवेली 26 यांचेकडील दस्त क्रमांक 27357-2026 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1390000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 156 क्षेत्र 0.0063 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गीता सुरज बंडगर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1390000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
बांडगर सूरज भिवजी (खाता क्रमांक :- ) ,