Ferfar #14096 · वडगाव
मावळ, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11-09-2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : हनो/155/एसआर/169/2023
आदेश दिनांक : 18/06/2024
मा.तहसिलदार सो वडगाव मावळ, पुणे यांचेकडील आदेश क्र.हनो/155/एसआर/169/2023 दिनांक.18/06/2024 नुसार पुढीलप्रमाणे कार्यवाही केली असे.
1)अर्जदार यांचा अर्ज मान्य करण्यात येत आहे.
2)मौजे.वडगाव ता.मावळ जि.पुणे येथील सर्व्हे क्र.62/1/ब ,268/2,271/3,271/8,271/10,271/19,271/22,274/10,274/12 या मिळकतीचे संगणकीकृत 7/12 सदरी इतर हक्कात धोंडाबाई देवदास पायगुडे,अंजनाबाई किसन शिंदे,लक्ष्मीबाई नामदेव पासलकर यांचे नावे दावा मिळकतीचे संगणकीकृत 7/12 सदरी खाते क्र 246 मध्ये नमूद असलेल्या खातेदारांसह सामाईकात नमुद करण्यात यावे.
असा आशयाचा आदेश झाल्याने आदेशानुसार नोंद केली असे.आदेश दफ्तरी दाकःल केला असे.