Ferfar #14145 · वडगाव
मावळ, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-14 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- विजय तुकाराम साळुंके
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी , नागरी समूह पुणे यांचे कार्यलय , यांचेकडील आदेश क्र युएलसी /टे.क्र.15/एस आर/28/2026 जा.क्र.254/2026 दि 05/08/2026 दिनांक 05/08/2026 प्रमाणे मौजे वडगाव त मावळ येथील सर्व्हे नं 112/2अ/2/1 प्लॉट नं 26 या मिळकतीवरील 468.40 चौ मी करिता असलेला नागरी समूह कायद्यास पात्र हा शेरा कमी केला असे .
112/2अ/2/1/प्लॉटन.26