सातबारा Watch

← आंबवणे

Ferfar #1606 · आंबवणे

मुळ्शी, पुणे · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
157
Talathi
ऋषिकेश गजानन भोरे
First seen
2d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026 मा तहसिलदार सो. मुळशी, यांचेकडील आदेश क्रं. कुकाक/43/एसआर/२६/२०२६ , दिनांक ३०/१०/२०२६ अन्वये मौजे- आंबवणे तालुका मुळशी, जिल्हा पुणे येथील स.नं/ग.नं.१५७ चे ७/१२ सदरील क्षेत्र ०० हे २५.५० आर, आकार ०२ रु ३१ पैसे या मिळकतीचे इतर हक्कातील सक्षम प्राधिकार्याच्या पुर्व परवानगीशिवाय हस्तांतरास बंदी-इनाम व वतन जमिनी (देवस्थान वगळून), नवीन अविभाज्य शर्त हे शेरे कमी करुन धारणा प्रकारात भोगवटादार वर्ग १ करणेत आला असे. ,आदेशावरून नोंद केली असे,आदेशाची प्रत,अर्ज दप्तरी फायलिस दाखल असे.