सातबारा Watch

← दत्तवाडी

Ferfar #5952 · दत्तवाडी

मुळ्शी, पुणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
Certified
—
Gat / Survey
39
Talathi
सच्चिदानंद सदानंद म्हामुनकर
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 भाडे पट्टा नोंद:- लिहुन देणार :- शर्मिला शिरिष भोसले तर्फ़े कुमु व स्वत:करिता शिरिष एम भोसले यांनी स नं 39 मधील क्षेत्र 360 चौमी चे लिहुन घेणार :-विद्या गोरख फ़डतरे व गोरख विश्वनाथ फ़डतरे यांना सह दु नि मुळशी यांजकडिल दस्त नं 23762/2025 दि 24/11/2025 रोजी ररु 2200000/-ला असाईमेंट ऑफ़ लीज दस्त करुन दिला असे. अर्ज व दस्त सादर केलेवरुन इतर हक्कात नोंद केली असे.सर्व कागदपत्र फ़ाईलिस दाखल असे.