सातबारा Watch

← मुळशी खुर्द

Ferfar #4411 · मुळशी खुर्द

मुळ्शी, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-29
Objection until
2026-11-10 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
186/3, 186/3/1
Talathi
राहुल सुभाष हगवणे
First seen
4d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/08/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : द कर्नाटका बँक लि गहाणखत लिहुन देणार : ब्रम्हाकॉर्प लीजर क्लब्स प्रा.लि. रा. मुळशी खुर्द यांनी दुय्यम निबंधक हवेली 11 (पुणे कॅम्प) यांचेकडील दस्त क्रमांक 23584-2026 दिनांक 28/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 240000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 186/3, 186/3/1 क्षेत्र 1.0769 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ब्रम्हाकॉर्प लीजर क्लब्स प्रा.लि. यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 240000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : संचालक संजय सिंग (खाता क्रमांक :- 0) ,