सातबारा Watch

← ताम्हणी बुद्रुक

Ferfar #2312 · ताम्हणी बुद्रुक

मुळ्शी, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
189
Talathi
सिद्राम राजेंद्र पुरी
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : मा.तहसीलदार सो. आदेश क्रमांक : हनो/155/एसआर/57/2026 आदेश दिनांक : 28/08/2026 मा.तहसीलदार सो.यांजकडील आदेश क्र हनो/155/एसआर/57/2026 दि:28/08/2026 अन्वये फेरफार क्र 526 नुसार मौजे ताम्हिणी बुद्रुक ता. मुळशी जि. पुणे येथील ग.नं./स.नं 189 या मिळकतीचे 7/12 सदरील इतर हक्कामध्ये सौ. भागीरथीबाई सिताराम मानकर ऐवजी नाजीबाई सिताराम मानकर असे नाव दाखल केले असे. आदेश पाहून नोंद केली असे. आदेश फाईलीस दाखल असे.