सातबारा Watch

← खांबोली

Ferfar #3686 · खांबोली

मुळ्शी, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
14/1
Talathi
चेतन वसंतराव राठोड
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 23-10-2026 लिहुन देणार :- 1)अमर दिगंबर शिंदे 2)शमी अमर शिंदे (खाता क्रमांक 523) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 14/1, क्षेत्र 0.1398 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0317 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1081 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- 1)नम्रता पवन भोळे 2)पवन सुरेश भोळे (खाता क्रमांक :-10954)गट/सर्व्हे क्रमांक 14/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0317 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1081 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मुळशी जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10081 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.