Ferfar #11144 · माण
मुळ्शी, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-08 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 285/प्लाट/नं
- Talathi
- नवनाथ रंगनाथ मुऱ्हे
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंद्रा बॅंक लि तर्फे अथोराईज्ड सिग्नेटरी क्षितिज अजित पोतनीस
गहाणखत लिहुन देणार : ब्रिकस्पिअर व्हेंचर्स एल.एल.पी. तर्फे आधिकृत भागीदार श्री.सुमित सुभाष तायल रा. माण यांनी दुय्यम निबंधक हवेली 10 (बिबवेवाडी) यांचेकडील दस्त क्रमांक 33229-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 285/प्लाट/नं.4 क्षेत्र 116.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ब्रिकस्पिअर व्हेंचर्स एल.एल.पी. तर्फे आधिकृत भागीदार श्री.सुमित सुभाष तायल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
सौदागर व्यंकट कांबळे (खाता क्रमांक :- ) ,
285/प्लाट/नं.4