सातबारा Watch

← घोटावडे

Ferfar #4811 · घोटावडे

मुळ्शी, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
1163
Talathi
रुपाली प्रविणसिंह परिहार
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : केस क्र.हनो/अ.अभि/एस आर/20/2026 आदेश दिनांक : 21/08/2026 मा.तहसिलदार साहेब मुळशी यांजकडील आदेश केस क्र.हनो/अ.अभि/एस आर/20/2026 आदेश दिनांक : 21/08/2026 आलेवरुन मौजे घोटावडे ता मुळशी जि पुणे येथिल गट क्रमांक 1163 या 7/12 वरील खरेदी दस्त क्र. २४२५/१९९४, २४२६/१९९४,२४२७/१९९४,२४२८/१९९४, १५९१/ १९ ५१६९/२००१ व विक्री दस्त क्र. ५२०२/१९९७, दस्त क्र. ५६४०/१९९६ व दस्त ५६३९/१९९६ तसेच फेरफार क्रमांक ९३,१६७,१८२,३१६ पाहता मौजे घोटावडे ता. मुळ जि.पुणे येथील गट नं./स.नं.११६३ चे ७/१२ सदरील विठ्ठल रघुनाथ धुमाळ व इतर वालीवारसांचे खाते क्रमांक १०७५५ मधील ० हे. २६.४७ आर अधिक पो. ख.० हे. १५. आर ऐवजी ० हे. ०३.५२ आर अधिक पो. ख. ०० हे. १५.८० आर याप्रमाणे क्षेत्र दाखल केले असे तसेच ७/१२ सदरील खाते क्र. ५०१ मधील अर्जदार रंजना जयंत नाईक व इतर यांचे नावापुढे ०० हे ४७.०७ ऐवजी ०० हे. ७०.०२ आर क्षेत्र दाखल केले असे व राधिका जयंत नाईक ऐवजी राधिका रविंद्र गोडबोले असे नाव दाखल केले असे आदेश आले वरुन नोंद केली असे आदेश फाइलिस दाखल असे