सातबारा Watch

← वाळेण

Ferfar #4675 · वाळेण

मुळ्शी, पुणे · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-10
Objection until
2026-09-25
Certified
—
Gat / Survey
26/14
Talathi
मनिषा सर्जेराव पवार
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 10-09-2026# फेरफाराचा दिनांक:- 10-09-2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 10-09-2026# फेरफाराचा दिनांक:- 10-09-2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- लक्ष्मण उर्फ संजय मारुती साठे मान्यता देणार -- स्वाती पंकज साखरे , मंदा संभाजी रानवडे लक्ष्मी अशोक गुजर ,- - -रा. वाळेण(खाता क्रमांक1118) गट/सर्व्हे क्रमांक26/14, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1120 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0540 हे.आर.चौ.मी हे त्यांनी असे एकूण००हे १६.६०आर बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- सौरभ लक्ष्मण उर्फ संजय साठे , (खाता क्रमांक :-1169)गट/सर्व्हे क्रमांक 26/14 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1120 आणि पोटखराब क्षेत्र 0.0540 हे.आर.चौ.मी असे एकूण००हे १६.६०आर यांना दुय्यम निंबधक मुळशी जिल्हा पुणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 7853 दिनांक 17/08/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.अर्ज सुची क्र.2 बक्षीसपत्र छायांकित प्रत फायलीस दाखल केली असे.