Ferfar #7569 · नेरे
मुळ्शी, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 18/2
- Talathi
- सच्चिदानंद सदानंद म्हामुनकर
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
मा. जिल्हाधिकारी कार्यालय पुणे (पुनर्वसन शाखा) यांजकडिल क्र.जिपुअ/का.साई/न.शर्त /एस आर/16/2010 दि. 27/06/20222 नुसार मौजे नेरे येथील जमीन स नं 18/2 चे इतर हक्कातील नविन अविभाज्य शर्तीवर प्रदान असा शेरा कमी करुन भोगवटा वर्ग 1 केला असे. अर्जदार शिवाजी लक्ष्मण केदारी यांचा अर्ज ,मा.मा. जिल्हाधिकारी कार्यालय पुणे (पुनर्वसन शाखा) यांजकडिल क्र.जिपुअ/का.साई/न.शर्त /एस आर/16/2010 दि. 27/06/20222 ची प्रत,मा.उपविभागिय अधिकारी मावळ-मुळशी उपविभाग पुणे यांजकडिल आदेश क्र. आरटिएस अपिल क्र. 567/2026 दि. 24/06/2026 ची प्रत व मा तहसिलदार कार्यालय मुळशी (पौड) ता. मुळशी जिल्हा पुणे यांजकडिल क्र पुनर्व/कावि/95/2026 दि/1/10/2026 नुसार नोंद केली असे. सर्व कागदपत्र फ़ाईलिस दाखल असे.