Ferfar #10104 · मारुंजी
मुळ्शी, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 45/1/2
- Talathi
- दीपक विठ्ठल करदुरे
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कॅन फिन होम्स लिमिटेड शाखा चाकण, ता. खेड, जि. पुणे
गहाणखत लिहुन देणार : चंदीप सिंह मथारू रा. मारुंजी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. मुळशी-२ यांचेकडील दस्त क्रमांक 13556-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 14000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 45/1/2 क्षेत्र 0.0250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंदीप सिंह मथारू यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 14000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.