Ferfar #6196 · लवळे
मुळ्शी, पुणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 488
- Talathi
- ऋषीकेश तिर्थगिरी गोसावी
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026
नोदीचा प्रकार:- ६५- चुक दुरुस्ती पत्र
माहिती मिळालेचा दिनांक:- २८ /१० /२०२६
फेरफाराचा दिनांक:- २८ /१० /२०२६
लिहुन देणार:-
मा.राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांचे वतीने प्रशासक रंजित तानाजी राऊत, ग्रामपंचायत अधिकारी विठ्ठल देवराम साकोरे (खाता क्रमांक १२४२६ ) यांचे गट/सर्व्हे क्रमांक ४८८ ,क्षेत्र ०.१९ हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र ०.०३ हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सरपंच ग्रामपंचायत लवळे , (खाता क्रमांक :-१२५६४ )गट/सर्व्हे क्रमांक ४८८ क्षेत्र ०.०३ हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक मुळशी जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक ६९८५ दिनांक २१/०७/२०२५ प्रमाणे रक्कम रुपये ० घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं.७/१२ वर दाखल केले.