सातबारा Watch

← भुगांव

Ferfar #10377 · भुगांव

मुळ्शी, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
262/5/1/अ/1/अ
Talathi
प्रगती विलास मोरे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : आरटीएस अपिल क्र. 122/2026 आदेश दिनांक : 29/05/2026 मा.उपविभागीय अधिकारी, मावळ-मुळशी उपविभाग, पुणे यांजकडील आदेश क्रमांक: आरटीएस अपिल क्र. 122/2026 दिनांक : 29/05/2026 अन्वये मौजे भुगाव येथील जमिन सर्व्हे क्रमांक 262/5/1/अ/1/अ मिळकतीसंदर्भातील फेरफार क्र. 10087 ची नोंद रद्द करण्यात येत असल्याने फेरफार क्र. 10087 अन्वये कमी झालेली मधुकर रामचंद्र सातपुते,स्नेहा तुषार पटवर्धन व मयुरा व्यंकटेश जोशी ही नावे समीर मधुकर सातपुते व उर्फ मयुरा समीर सातपुते यांज समवेत सामाईकात म्हणजेच समीर मधुकर सातपुते, मधुकर रामचंद्र सातपुते,स्नेहा तुषार पटवर्धन व मयुरा व्यंकटेश जोशी उर्फ मयुरा समीर सातपुते अशी नावे सातबारच्या कब्जेदार सदरी दाखल करण्यात येत असे. वरील आदेशावरून नोंद केली असे.