सातबारा Watch

← भुकुम

Ferfar #5270 · भुकुम

मुळ्शी, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
21
Talathi
गणेश सदाशिव सासणे
First seen
4d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सीटीएल ट्रस्टीशिप लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता व्यंकटेश नीळकंठ डांगे गहाणखत लिहुन देणार : अमित अनिल जगताप ,मे.एनर्जिया स्कॉय आय प्रॉपटीज प्रा.लि. तर्फे डायरेक्टर सुशांत मोहन जाधव रा. भुकुम यांनी दुय्यम निबंधक हवेली 15 (दिघी) यांचेकडील दस्त क्रमांक 25570-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21 क्षेत्र 0.4675 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमित अनिल जगताप ,मे.एनर्जिया स्कॉय आय प्रॉपटीज प्रा.लि. तर्फे डायरेक्टर सुशांत मोहन जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : श्री. सुशांत मोहन जाधव तर्फे कु. मु म्हणुन कौस्तुभ शशिकांत बांदकर (खाता क्रमांक :- 0) ,