Ferfar #5290 · भुकुम
मुळ्शी, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र. हनो/ 155/ एसआर /557/2025
आदेश दिनांक : 10/08/2026
मा. तहसिलदारसो मुळशी ( पौड ) ता मुळशी यांजकडील आदेश क्र. हनो/ 155/ एसआर /557/2025 दि 10/08/2026 अन्वये खरेदी दस्त क्र 10432 दि 24/05/2023, फेरफार क्र. 4419 मौजे भुकुम ता मुळशी येथील येथील गट नं. 174/3 व 174/4 मधील या मिळकतीचे 7/12 सदरील खाते क्र. 996 मधील उज्वला सुरेश मिरघे यांचे नाव कमी केले असे. आदेशावरुन नोंद करुन आदेश फाईलीस दाखल असे.