Ferfar #2963 · चाले
मुळ्शी, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : दावा क्रमांक १२५/२०२६ दिनांक १६/०२/२०२६
आदेश दिनांक : १६/०२/२०२६
मा.दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर, पुणे यांचे न्यायालयातील आदेश क्रमांक दिवाणी दावा क्रमांक १२५/२०२६ दिनांक १६/०२/२०२६ अन्वये मौजे चाले ता. मुळशी येथील खरेदी दस्त क्रमांक ७०९३/२००१ हा गट नंबर १८२ क्षेत्र ० हे २४ आर ,गट नंबर १८३ क्षेत्र ० हे ६६.८० आर,गट नंबर १८४ क्षेत्र ० हे २९.४० आर ,गट नंबर १८७ क्षेत्र ० हे ०६.१० आर ,गट नंबर १८९ क्षेत्र ० हे ३३.५० आर पुरता सदरचा दस्त रद्द केलेने फेरफार ९५१ नुसार दाखल नांव अनिल चिमाजी साळुंखे यांचे नांव कमी करून पूर्वीचे खातेदार अनिता प्रदिपकुमार शर्मा यांचे नाव ७/१२ सदरी दाखल करणेकामी नोंद दाखल केली असे.
मा.तहसिलदारसो., मुळशी यांचे कार्यालयाकडील पत्र क्रमांक ऑनलाईन ७/१२/एसआर/७९१/२०२६ दिनांक ०८/१०/२०२६ नुसार तसेच मा.उपजिल्हाधिकारीसो.(रजा राखीव), पुणे यांज कडील पत्र क्रमांक पीटीई/कावि/३६३/२०२६ ई ३१०४६९५ दिनांक ०९/०९/२०२६, नुसार तसेच मा. दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर, पुणे यांचे न्यायालयातील आदेश क्रमांक दिवाणी दावा क्रमांक १२५/२०२६ दिनांक १६/०२/२०२६ नुसार व सह. जिल्हा निबंधक वर्ग – १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी (पुणे ग्रामीण) यांचेकडील चलन दिनांक १८/०७/२०२६ र.रु. ३८०८३०/- व २०/०७/२०२६ र. रु. २२९००/- नुसार नोंद दाखल केली असे. अनिता प्रदिपकुमार शर्मा तर्फे कु.मु. मुकेश ओमप्रकाश मल्लिक यांचा वर्दी अर्ज दाखल असे.