Ferfar #2964 · चाले
मुळ्शी, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
खातेदार:अनिल चिमाजी साळुंके यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर गट नंबर 182,183,184,187,189,551,867 वरील नाणेगाव वि.का.स.सो. यांचेकडून दिनांक 13/05/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 213/2026 दिनांक 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.