सातबारा Watch

← शिळेश्वर

Ferfar #835 · शिळेश्वर

मुळ्शी, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-02-13
Objection until
2026-02-28
Certified
—
Gat / Survey
106
Talathi
राजेश शहाजी पोटे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/02/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/02/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : आरटीएस अपिल क्रमांक ११४९/२०२३ दिनांक ०४/०६/२०२५ आदेश दिनांक : 04/06/2025 मा.उपविभागीय अधिकारी मावळ-मुळशी उपविभाग पुणे यांचे न्यायालयातील महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६६ चे कलम २४७ नुसार दिलेला आदेश क्र.आरटीएस अपिल क्रमांक ११४९/२०२३ दिनांक ०४/०६/२०२५ अन्वये मौजे-शिळेश्वर ता.मुळशी जि.पुणे येथील फेरफार क्रमांक १५ व ६९२ ह्या नोंदी या दगडाबाई को गेनू धनावडे यांच्या हिश्श्यापुरत्या रद्द करण्यात येत आहेत .तसेच फेरफार क्रमांक ३१९ नुसार दगडाबाई को गेनू धनावडे यांच्या नावाची नोंद दावा मिळकतीच्या ७/१२ सदरी प्रतिवादी यांच्यासोबत सामाईकांत दाखल केले असे. आदेशावरून नोंद केली असे. आदेश हक्कनोंदणी संचीकेस दाखल असे.