सातबारा Watch

← अकोले

Ferfar #1997 · अकोले

मुळ्शी, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
10, 107, 117, 16, 185, 19, 386, 618, 9, 95
Talathi
अनिता रविंद्र भोरपे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : हनो/एसआर/85/12/2025 आदेश दिनांक : 13/02/2026 तहसिलदार, मुळशी (पौड) जिल्हा पुणे यांचे न्यायालयातील कामकाज केस क्रमांक हनो/एसआर/85/12/2025 दिनांक 13/02/2026 अन्वये मौजे अकोले, ता. मुळशी, जि.पुणे येथील गट नं./स.नं.१०, १०७, ११७, १६, १८५, १९, ३८६, ६१८, ९ व ९५ या जमिन मिळकतीचे ७/१२ उतारे मधील सर्व नावे कमी करुन पुढीलप्रमाणे नविन खाते तयार करुन पुढीलप्रमाणे नोंद करणेत असे. अ) गट नं./स.नं.१०७, ११७, १६, १९, ६१८ या मिळकतीचे ७/१२ सदरी अर्जुन किसन सातपुते, जनार्दन किसन सातपुते, ज्ञानेश्वर किसन सातपुते यांची नावे संपूर्ण क्षेत्रास सामाईकात दाखल करणेत असे. ब) गट नं./स.नं.१८५, ३८६, ९५, या मिळकतीचे ७/१२ सदरी किशोर बाबु सातपुते, दत्तात्रय बाबु सातपुते, फुलाबाई मारुती झांजले यांची नावे संपूर्ण क्षेत्रास सामाईकात दाखल करणेत असे. क) गट नं./स.नं. १० या मिळकतीचे ७/१२ सदरी किशोर बाबु सातपुते यांचे नाव संपूर्ण क्षेत्राकरीता दाखल करणेत असे व ड) गट नं./स.नं.९ या मिळकतीचे ७/१२ सदरी दत्तात्रय बाबु सातपुते यांचे नाव संपूर्ण क्षेत्राकरीता दाखल करणेत असे. आदेशावरुन नोंद केली असे. आदेश दप्तरी दाखल असे.